Eknath Khadse NCP Adhiveshan Shirdi | एकनाथ खडसेंनी 'त्या' मुद्यावरुन साधला सरकारवर निशाणा | sakal

2022-11-05 78

#EknathKhadse #ncp #ajitpawar #sharadpawar #maharashtra #sakal
शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवशीय 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' शिबिर सुरु आहे. याच शिबिरात राष्ट्रवादीचे सर्वच नेते दाखल झाले आहे. एकनाथ खडसे यांनी या प्रसंगी बोलताना राज्य सरकारवर खोक्यांच्या मुद्यावरुन निशाणा साधल आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires